Scientific Method Of How To Lose Weight In Marathi [2021] | वजन कमी करण्याची शास्त्रीय पद्धत [2021]

How To Lose Weight In Marathi. Step By Step Guide To Lose Weight In Marathi


How To Lose Weight In Marathi? 


वजन कमी कसे करावे?


Scientific and Step By Step Guide To Lose Weight in Marathi.
How to Lose Weight In Marathi


सध्याच्या युगात सगळ्यांना Results हे चटकन हवे असतात, Weight Loss बद्दल ही असंच आहे, आपण आज व्यायाम चालू केला की उद्या लगेच Visible Result दिसतील अशी लोकांची अपेक्षा असते.Weight Loss ते पण Mostly Fats च्या स्वरूपात करणे हे Patience, Dedication आणि Consistancy मुळे शक्य होत.आज आपण How To Lose Weight In Marathi मधील असे काही Weight Loss Basics पाहणार आहोत जे वजन कमी करण्याच्या Process मध्ये कधीही बदलत नाहीत. आणि यांच्या शिवाय जगात कोणीही Sustainable Weight Loss करू शकत नाही. चला सगळं काही समजून घेऊयात अगदी सोप्या भाषेत. Lets Start महत्वाचे मुद्दे:

 • How Much Calories To Lose Weight.
 • Importance Of BMR In Losing Weight.
 • Exercise To Lose Weight In Marathi.
 • Weight Loss Diet Plan In Marathi.
 • Importance Of Sleep/Rest In Weight Loss.
 • Weight Loss Tips.


How Much Calories To Lose Weight:


Calories Deficit:

 

How To Lose Weight मधील महत्वाचा Principle आहे Calories Deficit. हे समजून घेण्याआधी Calories काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण जे अन्नपदार्थ खातो ते शरीरात गेल्यानंतर उर्जेमध्ये रूपांतरित केले जातात, याच ऊर्जेमुळे दिवसभरातील आपली दिनचर्या चालू असते, हीच ऊर्जा मोजण्याचं एकक म्हणजे Calories होय.


Calories Deficit म्हणजे सध्या शरीराला जेवढ्या ऊर्जेची गरज आहे त्यापेक्षा काही कमी Calories शरीराला देणं.


उदाहरणार्थ: जर आपली सध्याची गरज 2000 Calories ची आहे तर 1700 ते 1800 Calories आहारातून पुरवणे. उरलेल्या 200 ते 300 Calories भरून काढण्यासाठी शरीरात साठलेल्या चरबी चा उपयोग केला जातो आणि अशाप्रकारे शरीरातील चरबी चं प्रमाण कमी होण्याला मदत होते.


आपण कितीही चांगला व्यायाम करत असला, चांगला आहार घेत असाल आणि जर आपण Calories Deficit मध्ये नसाल, तर आपल्याला Weight Loss Result दिसणार नाही.


आपण जगतील कोणताही Best Weight Loss Diet Plan करत असला तरी Calories Deficit शिवाय कोणताही Diet Pan आपल्याला Result देऊ शकत नाही.

Weight Loss Exercise In marathi
Exercise Helps You Burn More Calories Through out Day.

Calories Deficit दोन पद्धतीने साधता येतो.


1) जास्त Calories Burn (व्यायाम) करून, 

2) कमी खाऊन,


कमी खाऊन आणि व्यायाम न करता ही Calories Deficit मध्ये राहता येईल, पण ही पद्धती वापरली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. म्हणून वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि शरीराला गरजेचा पुरेसा आणि योग्य आहार याची सांगड घालावी लागते. जेणेकरून आपण Strong ही व्हाल आणि Weight Loss ही होऊन जाईल.


👉हे ही वाचा - भाताने वजन खरंच वाढते का?


Without Calories deficit You Simply Can't Lose Weight
Calories Deficit Is Most Important Principal In weight Loss


What Is BMR And Why It Is Important:


How To Lose Weight मध्ये Calories च महत्व आपण पाहिलं, पण किती Calories कमी करायच्या हे पाहणं देखील महत्वाचं आहे. 


BMR (Basal Metabolic Rate) म्हणजे आपण Resting Position ला असताना (झोप किंवा आराम, TV पाहताना, खुर्चीवर बसून काम करताना) जेवढ्या Calories शरीर खर्च करत त्याला Basal Metabolic Rate अस म्हणतात.


👉आवर्जून वाचा - Weight Loss Trends


BMR ला आपण शरीराची गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या Minimum Amount of Calories असेही म्हणूं शकतो. आपण जरी Rest करत असलो तरी शरीरातील अवयव आपलं काम करत असतात जसे Heart, Liver, kidney या सगळ्यासाठी जेवढ्या Calories लागतात त्याला BMR म्हणतात.


ज्यावेळी आपण Weight Loss Diet Plan तयार करतो त्यावेळी कधीही BMR Value च्या खाली Calories कमी करू नये, तसे केल्यास ते शरीरासाठी घटक ठरू शकतं.


आपण Longterm BMR पेक्षा कमी Calories घेत असू तर Metabolic Damage होण्याचे Chances जास्त असतात. त्यामुळे Calorie Deficit हा नेहमी BMR पेक्षा कमी नसावा.


Exercise increases resting metabolism which will burn more calories at rest
Exercise Increase Metabolism


Exercise To Lose Weight in Marathi:


How To Lose Weight मध्ये व्यायाम ला अनन्यसाधारण महत्व आहे, व्यायाम न करता ही वजन कमी करता येत, पण विणाव्यायाम च्या माध्यमातून वजन कमी केलं, तर Muscle Loss होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे Weight Loss च्या Process मध्ये व्यायाम हा गरजेचं आहे.


व्यायाम मुळे आपला Muscle Loss होत नाही आणि Mostly Fats च्या स्वरूपात Weight Loss होण्याला मदत होते.


व्यायाम मध्ये फक्त एका व्यायाम प्रकार वर अवलंबून न राहता Mix Of All Exercise केले पाहिजेत, ज्यामध्ये Walking, Jogging,

Cycling, Body Weight Training, Weight Training, Strength Training,Yog हे असतील.


आपल्याकडील लोक वजन कमी करण्यासाठी Mostly Walking ला प्राधान्य देतात. पण Walking ही Leg Dominant Activity आहे, तिला Exercise मध्ये मोडणे योग्य नाही.


Walking मुळे नक्कीच काही प्रमाणात Calories Burn होण्याला मदत होईल, पण Combination Of Exercise असेल तर संपूर्ण Body ला व्यायाम भेटेल आणि जास्त Calories Burn ही होतील.While Losing weight you must do Healthier Choices of foods
Marathi Weight Loss Diet Plan.


Weight Loss Diet Plan In Marathi:


आपण चांगला व्यायाम करत असाल आणि शरीराला योग्य प्रमाणात पोषण देत नसाल तर आपल्याला Weight Loss Results भेटणे अवघड जाऊ शकतं.


आपण अनेकांकडून ऐकलं असेल की, भारतीय आहार मध्ये कर्बोदके चे प्रमाण जास्त आहे म्हणून वजन कमी होण्याला अडचणी येतात. पण भारतीय आहार पद्धती ही जगातील सगळ्यात वैविध्यता असणारी आहार पद्धती आहे. शेकडो प्रकारच्या डाळींच्या प्रजाती भारतात आढळतात. पण सध्या फक्त काही मोजक्याच डाळी वापरल्या जातात आणि त्याचंही प्रणाम खूप कमी आहे.


Weight Loss Diet Plan तयार करण्यासाठी सगळयात महत्वाचं म्हणजे आपली Protein Requirment Calulate करणं. आपल्या वजनाच्या (Kg मध्ये) प्रमाणात Gram एवढे Protein हे प्रत्येक व्यक्ती ला भेटलेचं पाहीजेत. जर व्यायाम करत असाल तर वजन (Kg) गुनुले 1.2 ते 1.5 एवढे Gram Protein आपल्याला भेटणे गरजेचे आहेत.


उदाहरण: 60 किलो वजन असणाऱ्या Normal व्यक्ती ला कमीतकमी 60 Gram Protein भेटले पाहिजेत,  

60 किलो वजन असणाऱ्या (व्यायाम करणाऱ्या) व्यक्ती ला 90 ते 100 Gram Protein गरजेचे आहे.


व्यायाम आणि आहार दोघांना एकसारखे च महत्व आहे. दोन्हीपैकी एक जरी कमी पडलं तर Weight Loss Results उशिरा भेटू शकतात.Good sleep increases hormone levels in body that helps you in weight loss
Good Sound Sleep Is Extremely Important For Losing Weight.


How To Lose Weight In Marathi Sleep/Rest:


योग्य आहार आणि व्यायाम बरोबरचं चांगली झोप देखील महत्वाची आहे, प्रत्येकाचे झोपेचे तास वेगवेगळे असू शकतात. काही जणांना 8 तासाची झोप पुरेशी असते, तर काही जणांना 6 तासाची. 


आपल्याला चांगली झोप भेटत असेल तर Weight Loss Result लवकर दिसतात कारण आपण केलेल्या व्यायाम त्याची Recovery करण्याचं काम हे रात्री गाढ झोपेत असताना चालू असत, त्याच सोबत चांगली पुरेशी झोप भेटली तर आपले Hormones सुद्धा चांगल्या प्रकारे Body ला Respond करून Recovery मध्ये मदत करतात.

  

आपल्याला यावरून समजलं असेल की Weight Loss Tips काम करतील चं असं नाही पण Weight Loss Basics हे कधीही बदलत नसतात. या आधीही या Basics ला कोणीही बदलू शकलं नाही आणि इथून पुढेही या Basics ची जागा कोणताही Weight Loss Tips घेऊ शकत नाही.Weight Loss Tips In Marathi:


 • रात्री जास्त वेळ जागरण करू नये, शक्यतो झोपण्याच्या एकसारख्या असाव्यात.
 • शांत आणि पुरेशी झोप असावी.
 • आठवड्याला किमान 150 मिनिटं व्यायाम किंवा Activity शरीराला भेटावी.
 • भूक नसताना आणि अवेळी खाऊ नका.
 • आहारात पालेभाज्या आणि कडधान्य चे प्रमाण पुरेसे असावे.
 • पाण्याचा Intake पुरेसा आणि गरजेनुसार असावा.
 • Fast Food, Junk Food याचं प्रमाण कमी असावे.
 • कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे.
 • व्यायामानंतर ही आपला दिवस Active असावा.


आशा करतो How To Lose Weight In Marathi मधील ही शास्त्रीय Basic माहिती आपल्याला आवडली असेल. हे सर्व Points एकमेकाशी Connected आहेत यातील एक जरी Point नीट Follow झाला नाही तर त्याचा परिणाम Weight Loss Result वर दिसू शकतो.


आपल्या Weight Loss Journey साठी शुभेच्छा


धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

 1. आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
  Naukri Kendra | नौकरी केंद्र

  उत्तर द्याहटवा
 2. Exercise and diet both are very much important for losing weight. Only diet cannot help you. But for effective and fast results also take Herbal Weight Loss Tablets

  उत्तर द्याहटवा

If You Have Any Doubt,Please Let Me know