Does Rice Makes You Gain Weight? | भात खाल्याने वजन वाढते का? [2021]

Does Rice Makes You Gain Weight? Most Of People Will Say YES It Does, But Is It Really? .Lets Find Out. 


Answering Most Common Question about rice makes you fat
Does Rice Really Makes You Gain Weight?


आपल्या कडे अनेक लोकांचा समज आहे की Rice Makes You Fat किंवा रात्री च्या जेवणातील Rice Makes Increases Weight Faster. वजन कमी करण्यासाठी  एक सर्वसामान्य सल्ला म्हणून 'भात खाणे बंद करा'असे सांगितले जाते. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना भात खाण्याचा सल्ला दिला जातो. पण या सल्ल्यामध्ये काही तथ्य आहे का?


 

Key Points:


  • How Does Rice Makes You Gain Weight: People Opinion.
  • Can Eating Rice Really Makes You Fat: What Science Says.
  • Common Questions Regarding Can Rice Increases Weight.
  • Importance Of Rice In India.
  • Conclusion.


👉हे ही जरूर वाचा: Tiktok Weight loss Trend


How Does Rice Makes You Gain Weight: People Opinion


या बद्दल लोकांना विचारलं तर ते अनेक कारणे सांगतात त्यातील काही हास्यास्पद कारणे खाली सांगितली आहेत.  


  • तांदूळ पिकास जास्त पाण्याची गरज लागते आणि भात शिजवण्यासाठी ही खूप प्रमाणात पाणी लागते, म्हणून हे पाणी भात खाल्ल्याने आपल्या शरीरात साठलं जात आणि आपलं वजन वाढत.

  • तांदळामध्ये पौष्टिक गुणधर्म कमी आहेत म्हणून लगेच वजन वाढते. असे बरेच कारणे सांगितली जातात.


Can Eating Rice Really Makes You Fat याबद्दल Science काय सांगते:


वजन कशामुळे वाढते या बद्दल जगामध्ये अनेक Research झाले आहेत. त्यातील काही प्रमुख कारणे आहेत खराब जीवनशैली, Junk Foods च जास्त प्रमाण, व्यायामाचा अभाव, Harmonal Imbalance, या कारणांमध्ये कुठेही भातामुळे वजन वाढते असे सिद्ध झाले नाही.


वजन वाढणे हे आपण काय खातो आणि किती यावर अवलंबून नाही तर ते मुख्यतः आपण दिवसभरात घेतलेल्या Calories Intake वर अवलंबून आहे.


👉 Click Here To Get Fit Maharashtra Whatsapp Health Updates.

Calories म्हणजे काय?


  • आपण जे काही खातो ते शरीरात गेल्यावर त्याचे उर्जेमध्ये रूपांतर केले जाते, ही तयार झालेली ऊर्जा मोजण्याचं एकक म्हणजे Calories होय.

  • जर एखादा व्यक्ती त्याला लागणाऱ्या Calories पेक्षा जास्त Calories खाण्याच्या माध्यमातून घेत असेल तर त्याचं शरीरात गरजेपेक्षा जास्त Calories शिल्लक राहतात. या शिल्लक राहिलेल्या Calories च रूपांतर Fat मध्ये केलं जातं आणि अशा प्रकारे शरीरात चरबी च प्रमाण वाढतं.

  •  उदाहरण: सर्वसाधारणपणे एक प्रौढ पुरुषाला दिवसभरात 2000 Calories ची गरज असते. जर त्याचं हेच प्रमाण रोज 2200 Calories चं असेल तर त्याच्या शरीरात 200 Calories जास्त जातील ज्या अंततः Fat च्या स्वरूपात Store होतील.

  • वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं Principle आहे Calories Deficit, जर आपण चांगला व्यायाम करत असाल आणि Calories Deficit मध्ये नसाल तर आपलं वजन कधीही कमी होणार नाही.

  • Calories Deficit म्हणजे Maintainance Calories पेक्षा थोड्या कमी Calories शरीराला देणं. उदा: जर एक व्यक्ती सध्या 2000 Calories चा आहार घेत असेल तर त्याला 1800 Calories चा आहार देणे, म्हणजे 200 Calories कमी देणे. या कमी भेटलेल्या Calories ची गरज पूर्ण करण्यासाठी शरीरातील साठलेल्या चरबी चा उपयोग केला जातो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

  • Calories Deficit मध्ये असताना आपली Protein Requirement पूर्ण होईल याच्याकडे लक्ष देणे ही खूप गरजेचे आहे. जेणेकरून चरबी च्या स्वरूपात चं वजन कमी होईल.

  • 100 ग्राम भातामध्ये एकूण 130 Calories आणि 25 ते 28 ग्राम कर्बोदके  (Carbohydartes) असतात. भातामध्ये Carbohydates च प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे बऱ्याच जणांचा असा समज आहे की भातामुळे वजन वाढते.

  • सफरचंद,बदाम, काजू ,अक्रोड आहारासाठी चांगले आहेत पण त्यांच सेवन केल्यामुळे आपण Maintanance Calories च्या वर Calories घेत असला तरी आपलं वजन वाढू शकत.



Can Rice Makes You Fat या प्रश्नांना लागून अजून काही प्रश्न शंका:


Rice Has Higher Glycemic Index (GI):


समज - भात हा High Glycemic Index Food (75) मध्ये येतो, भाताच्या सेवनाने रक्तातली साखरेचे (Blood Sugar) प्रमाण वाढेल, परिणामी Insuline चं प्रमाण ही वाढते.


सत्य - भात हा High Glycemic Food मध्ये येतो हे बरोबर आहे, पण आपण फक्त भात खातो का? भात हे नेहमी आपण दुसऱ्या कोणत्याही पदार्थाबरोबर खातो जस की वरण, तूप. ज्यावेळी आपण वरण भात खातो त्यावेळी भाताचा Glycemic Index कमी होतो, आणि परिणामतः Bllod suagr आणि Insuline Secretion ही कमी होते.


Brown Rice is Better Than White Rice:


समज - लोकांना अस वाटत की Brown Rice is Better Than White Rice कारण की Brown Rice मध्ये जास्त Nutrient असतात, Fibers जास्त असतात आणि Brown Rice मुळे Blood Sugar आणि Insuline हे जास्त वाढत नाही.


सत्य - Brown Rice आणि White Rice हे वेगळे नसून एकच आहेत. Brown Rice हा विना Polishing केलेला असतो आणि White Rice Polish केलेला असतो. दोन्ही चा GI हा जवळ पास सारखाच आहे Brown Rice (68) आणि White Rice (75) 




भारतीय आहार पद्धतीत भाताचे महत्व:


  • Non Veg पदार्थ आणि सोयाबीन हेच फक्त Complete Source Of Protein आहेत. म्हणजे यातून आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रोटिन्स भेटतात. याच्या उलट Vegetarian Food हे Incomplete Source Of Protein आहेत.

  • तृणधान्य हे Methionine आणि Cystein या Protein ने तर कडधान्य हे Lysine Protein ने Rich असतात. ज्यावेळी आपण भात कोणत्याही डाळी बरोबर खातो त्यावेळी आपल्याला Complete Source Of Proteins भेटतात जस की वरण-भात.

  • भाताला भारतीय आहार पद्धतीमध्ये खूप महत्व आहे. तांदूळ हा भारतामध्ये हजारो वर्षापासून पिकवला जात आहे. तांदळाला भारतात Staple Food चा दर्जा आहे. अनेक सण वार मध्ये भाताला महत्व दिले जाते. थोडक्यात भारतीय आहार पद्धतीत भाताला अनन्यसाधारण महत्व आहे.

  

Conclusion:


  • वजन वाढणे किंवा कमी करणे हे कोणत्या अन्नपदार्थावर अवलंबून नाही तर Calories वर अवलंबून आहे.

  • वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा Principle आहे Calories Deficit.

  • भात किंवा कोणताही पदार्थ वजन कमी करत नाही, आपण घेत असलेल्या Total Calories महत्वाच्या ठरतात.

  • भाताला बदनाम करू नका, आणि आपला वरण-भात, कडी-भात Enjoy करा.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
    Naukri Kendra | नौकरी केंद्र

    उत्तर द्याहटवा

If You Have Any Doubt,Please Let Me know