आयुधं निर्माण फॅक्टरी चे कॉर्पोरेशन करण्याचा निर्णय | Union Cabinet Clears The Corporatisation Of OFB [2021]

गेल्या 20 वर्षात भारत सरकारने स्थापन केलेल्या 4 कमिटी ने OFB च Corporatisation करण्याचा सल्ला दिला होता. काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग मध्ये आयुधं निर्माण फॅक्टरी च कॉर्पोरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.The Union Cabinet Chaired By PM Narendra Modi Cleared Corporatisation Of Ordnance Factory Board [2021].


Ordnance Factory Board, Kolkata ही देशात असणाऱ्या 41 Ordinance Factory चं संचालन करते. यांचं काम देशातील सैन्याला लागणारे विविध साहित्य तयार करणे हे आहे. Corporatisation नंतर 41 फॅक्टरी च रूपांतर 7 कॉर्पोरेशन मध्ये करण्यात येणार आहे, जे 100 टक्के सरकार च्या मालकीचे असतील आणि त्यांना Defence Public Sector Union (DPSU) चा दर्जा असेल.

कोणते असतील 7 Defence Public Sector Union:

41 Ordnance Factory ला प्रमुख 7 Specific Role मध्ये रूपांतरित करण्यात करण्यात येणार आहे

  • Ammo & Explosion - स्फोटके दारुगोळा
  • Vehicle - Tank, Trucks, Heavy Duty Vehicle
  • Weapons & Equipment - Rifles, Artillery
  • Troop Comfort Items
  • Ancillary Group
  • Opto - Electronics
  • Parachute Group

Corporatisatin चा निर्माण का घेण्यात आला:

  • OFB कडून तयार करण्यात येणारे साहित्य हे आंतराष्ट्रीय दर्जाच्या साहित्य पेक्षा कमी दर्जाचे असते.
  • सेनांना लागणारे साहित्य Time Frame मध्ये पुरवले जात नाही.
  • OFB ची उत्पादनक्षमता आणि Cost Effectiveness कमी आहे.
  • Specialisation आणि Indigenisation ची कमतरता आहे. 75% साहित्य जे तयार केले जाते त्याचे तंत्रज्ञान दुसऱ्या देशाकडून आयात केलेलं आहे.
  • कमी दर्जाच्या दारुगोळा आणि सामानामुळे नेहमी अपघात होत असतात.
  • OFB ने तयार केलेलं साहित्य हे Original Manufacturer पेक्षा महाग असते.

Corporatisatin मुळे काय होईल:

  • सध्या OFB चा Turnover 19,000 करोड रुपये इतका आहे Corporatisatin नंतर 2024-25 पर्यंत 30,000 करोड होणं अपेक्षित आहे.
  • आज OFB मध्ये 25 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाते जे 2028-29 पर्यंत 75% होणे अपेक्षित आहे. यामुळे संरक्षण साहित्य निर्मितीत आत्मनिर्भर होण्यास आणि साहित्य निर्यात करण्यात मदत होईल.
  • उत्पादनक्षमता, Cost Effectiveness वाढेल, Delay कमी होतील
  • Specialisation, Innovation मुळे नवीन तंत्रज्ञान तयार केले जाईल.

Corporatisatin Vs Privatisation:

  • खाजगीकरण मध्ये सरकारी संस्थेतील काही भाग खाजगी करण्यात येतो.अंशतः मालकी की खाजगी क्षेत्राकडे देण्यात येते
  • Corporatisation मध्ये मालकी सरकारकडे असते पण बोर्ड वरील सरकारी नियंत्रण कमी करण्यात येते, Board ला अधिक अधिकार देण्यात येतात. उदा- NTPC
👉रोजच्या Defence Update साठी   DailyDefenceNews च्या Telegram Channel ला Follow करा
👉 Facebook Page Link Daily Defence News





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या