National Parents Day | राष्ट्रीय पालक दिन 2021
पालक मुलांसाठी जे काही करतात त्यांची जगात कोणीही भरपाई करू शकत नाही. आपल्या पालकांनी केलेल्या गोष्टीची परतफेड आपण कोणाचे तरी पालक बनून च करू शकतो. National Parants Day पालक दिवस का साजरा केला जातो त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊयात. Lets Start
National Parents Day 2021 |
पालकांना "पृथ्वीवरील देव" असं म्हणल तरी वावगं ठरणार नाही, कारण ते आपल्या पाल्यासाठी जे शक्य आहे ते सगळं करण्याचा, सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. आपली आर्थिक परिस्थिती असो किंवा नसो पण मुलांना आवश्यक ते पुरवण्याचा प्रयत्न करतात. साध्याच्याच परिस्थिती मध्ये मुलांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून Online Education साठी पालकांनी मुलांना Smartphone उपलब्द करून दिले आहेत.
Key Points.
- History Parents Day/ पालक दिनाचा इतिहास.
- Importance Of Parents In Child's Life / पालकांचे महत्व.
- पालकत्व शिवाय मुलांचे जीवन खडतर.
- पाल्य आणि पालक यांच्यातील नाते.
History Parents Day / पालक दिनाचा इतिहास:
1994 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जुलै महिन्यातील चौथा रविवार हा पालक दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. त्यावेळी पासून दरवर्षी जुलै महिन्याचा 4th Sunday Parents Day म्हणून साजरा केला जातो.
2020 मध्ये Parents Day 26 July 2020 ला आला होता.
2021 मध्ये Parents Day 25 July 2021 ला आला आहे.
Importance Of Parents In Child's Life / पालकांचे महत्व :
- पालक हे कुटुंबासाठी एक आधारस्तंभ सारखे असतात आणि ते त्यांची जबाबदारी अगदी चोख पणे बजावत असतात.
- पालक मुलांच्या मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र,निवारा) पूर्ण करण्यामध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत.
- उत्तम शिक्षण भेटावं म्हणून पालक नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.
- मुलानं मानसिक आणि आर्थिक आधार ते पुरवत असतात.
- मुलांचा मानसिक, भावनिक विकासामध्ये पालकांची खूप महत्त्वाची भूमिका असते.
- लहानपणी योग्य, अयोग्य गोष्टी ची जाणीव करून देणे जेणेकरून मुलांमध्ये सामाजिक दृष्ट्या योग्य समज, आकलनक्षमता तयार होते.
- मुलांमधील कलागुणांची पारख करणे, त्याच्या कलेला प्रोत्साहन देणे यामध्ये पालक महत्वाची भूमिका बजावत.
योग्य पालकत्व नाही मिळाले तर काय होत:
- पालक नसतील तर मूळ मानसिक दृष्ट्या कमकुवत राहतात.
- मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढते.
- मूल चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका वाढतो.
- समाजाबद्दल मनामध्ये एक नकारात्मकता तयार होते.
पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते:
- मुलांनी कायम लक्षात ठेवावे की पालक हे आपल्यासाठी असतात. मुलांकडून काही चूक झाल्यास पालकांना ती जरूर सांगावी.
- पालक हे वयाने मोठे असतात, त्यांचा अनुभव जास्त असतो, महत्वाचे निर्णय घेताना पालकांचा सल्ला नेहमी घ्यावा.
- पालकांनी केलेल्या Selfless आणि Unconditional Love साठी त्यांचे आभार जरूर माना.
1 टिप्पण्या
आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
उत्तर द्याहटवाNaukri Kendra | नौकरी केंद्र
If You Have Any Doubt,Please Let Me know