Pangong Tso Lake वर भारताकडून नवीन Boat तैनात | Indian Army Get Special Boat For Pangong Tso [2021]

गेल्यावर्षी भारत - चीन LAC (Line Of Actual Control) वर सुरू झालेला तणाव पूर्णतः कमी झालेला नाही. चीन च्या प्रत्येक कुरापती ला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सेना कायम तयार राहिली आहे. Pangong Tso Lake वर अजून प्रभावी पणे निगराणी ठेवण्यासाठी नवीन Boat तैनात केल्या गेल्या आहेत. Indian Army Get New Boat For Quick Troop Deployment and Surveillance 2021.

Pangong Tso Lake हे 134 किलोमीटर लांब आहे ज्यातील जवळपास 66 टक्के भाग तिबेट मध्ये आहे आणि 33 टक्के भाग भारतात आहे. दोन्ही सेना या भागात गस्त घालत असतात. अनेक वर्षांपासून पायी हे काम केले जायचे पण गस्त अजून सोपी, लवकर  व्हावी म्हणून 8 वर्षांपूर्वी भारताकडून 17 QRT Boat( Quick Reaction Team) तैनात करण्यात आल्या होत्या. पण काळानुसार त्या जुन्या झाल्या असल्यामुळे आधुनिक Boat ची गरज भासत होती.

यासाठी 12 नवीन Patrol Boat साठी गोवा शिपयार्ड लिमिटेड सोबत त्याचबरोबर 17 नवीन Troop Carrier Boat गोव्यातील खाजगी बोट निर्माता कडे 6 महिन्यांपूर्वी करार करण्यात आला होता. आता या बोट भारतीय सेना ला सुपूर्द करण्यात येत आहेत.

12 Fast Patrol Boat वर Modern Surveillance Equipment त्याच सोबत इतर ही महत्वाच्या Systems वापरण्यात आल्या आहेत. ज्या जुन्या QRT Boat मध्ये नव्हत्या.

       *Indian army Patrolling Pangong Lake.
         image Credit to Original Publisher.

17 नवीन Troop Carrier Boat ची गरज का पडली:

  • QRT Boat या Fast असतात पण जास्त जवान वाहू शकत नाही
  • Troop Carrier Boat वर एक वेळी 20 जवान वाहू शकते 
  • Troop Carrier Boat या Flat Bottom प्रकारातील असल्यामुळे उथळ पाण्यात ही जाऊ शकतात.
      Flat Bottom Troop Carrier Boat
      Credit-ANI

Specification Of Troop Carrier Boat:

  • 35 फूट लांबी.
  • 20-22 जवानांची ची क्षमता.
  • Speed 37 किलोमीटर / तास.
  • Can Be Equiped with Machine Gun.

Click Here 👉DailyDefenceNews To Join Us on Telegram Channel.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या