Covaxin ला WHO आणि US FDA ने अजून Permission का नाही दिली | Why WHO Has Not Given Permission To Covaxin [2021].

Bharat Biotech निर्मित स्वदेशी भारतीय लस Covaxin ला World Health Organisation (WHO) आणि अमेरिका च्या Food and Drug Administration (FDA) ने परवानगी दिलेली नाही. याचा फटका अनेक भारतीयांना बसू शकतो. US FDA Denies Emergency Use Approval to Bharat Biotech's Covaxin [2021].


काही दिवसांपूर्वी WHO ने Covaxin घेतलेल्या व्यक्तींना आंतराष्ट्रीय प्रवास पासून मज्जाव करण्यात आला होता. त्यात काल 11 जून रोजी US FDA ने Covaxin च्या Emergency Approval ला परवानगी दिली नाही. यामागची कारण काय आहेत आणि Covaxin चं भवितव्य काय आहे हे आपण बघणार आहोत.

Covaxin ला भारतात Permission:

Covaxin च्या तिसऱ्या फेज च्या अंतर्गत चाचणी नुसार (Interim Trials) लसीची परिणामकारकता 81 टक्के सिद्ध झाली होती हे पाहून DCGI (Drug Controller General Of India) ने 3 जानेवारी 2021 ला Covaxin ला Emergency Use साठी Permission दिली होती  याचा उपयोग Front Line Workers ला लसीकरण देण्यासाठी करण्यात आला.

नंतर च्या काळात Covaxin ला सामान्य जनतेसाठी आणि "Vaccine मैत्री" अंतर्गत परदेशात ही पाठवण्यात आले.

WHO - US FDA ने का नाकारली परवानगी:

Covaxin ला Emergency Approval भेटल्यानंतर ही भारत बायोटेक ने फेज 3 च्या Clinical Trials चा Data Publish केला नाही म्हणून WHO आणि FDA ने Covaxin ला परवानगी नाकारली आहे.

Covaxin ची पुढची वाटचाल काय असेल:

भारत बायोटेक ने तिसऱ्या फेज चा डेटा प्रदर्शित करण्यावर सकारात्मकता दर्शवली आहे. अशाच प्रकारच्या Trials Ocugen कंपनी अमेरिकेत घेणार आहे. या नंतर Covaxin ला अमेरिकेत परवानगी देण्यात येईल.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या