Novovax - Serum 20 करोड Dose भारताला देणार | Novavax Set For India with SII To Deliver 20 Crore Doses [2021]

अमेरिकन कंपनी Novovax ने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत करार केला आहे. Novovax चे 20 करोड डोस 2021 च्या शेवटी भेटतील. SII-Partner Novovax with 90% Efficacy Set To Launch In India [2021].


Novovax 90.4% Efficacy:

अमेरिका आणि मेक्सिको मध्ये 29,960 जणांवर Trials घेतल्यानंतर Novovax च्या तिसऱ्या फेज ची परिणामकारकता 90.4% इतकी आली आहे, जी Pfizer, Moderna, Johnson & Johnson यांच्या बरोबरीची आहे पण US FDA ने Novovax ला Emergancy Use(EUA-Emergancy Use Authorization) ची परवानगी दिली नाही.

US FDA ने का नाकारली EUA Permission:

अमेरिका ने त्यांच्या जनतेला पुरतील त्यापेक्षा 3 पट लसींचे डोस हे संरक्षित करून ठेवले आहेत. यामुळे Emergancy Use साठी परवानगी देण्यासारखी परिस्थिती अमेरिका मध्ये नाही. म्हणून Novovax ला EUA ची परवानगी नाकारण्यात आली आहे. पण US FDA ने Full Trails च्या Data नंतर Novovax ला परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

भारतीय Covaxin ला ही EUA च्या कारणामुळे US FDA ने अमेरिकेत वापरण्यास परवानगी नाकारली होती.

हे ही वाचा Covaxin ला WHO आणि FDA ची परवानगी का नाही

Novovax - Serum Institute करार:

  • Serum Institute Of India आणि Novovax मिळून भारतासाठी 20 करोड डोस तयार करणार आहेत हे डोस 2021 च्या शेवटी भारताला भेटतील.
  • Novovax ही भारतात Covovax या नावाने वापरली जाईल
  • त्याचसोबत आफ्रिकेतील गरीब देशांना कमी उत्पन्न असणारे बाकीचे देश इथे लसी देण्याचा मानस आहे असे कंपनी ने सांगितले आहे.

 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या