Covaxin लसीच्या 2-18 वर्ष वयोगटातील मुलांवर AIIMS पटना येथे चाचणी सुरू | Clinical Trial of Covaxin Begains at AIIMS पटना.

आजपर्यंत लसीकरणापासून वंचित राहिलेले 2-18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीच्या चाचणी ची सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय औषध निर्माता कंपनी भारत बायोटेक च्या Covaxin लसी या मुलांवर Test करण्यात येणार आहे.


मुलांवर लसीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्यासाठी भारत बायोटेक ला DCGI (Drug Controller General of India) कडून 11 मे ला परवानगी देण्यात आली होती. आजपासून या Trials ला सुरुवात करण्यात आली आहे.

यासाठी 525 जणांची निवड केली गेली आहे, त्यावर देशातील ठिकाणी चाचण्या घेण्यात येतील ते आहेत,AIIMS पटना, AIIMS दिल्ली, Meditrina Institue Of Medical Science, Nagpur.

या Trials दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणासाठी घेण्यात येणार आहेत.यामध्ये सामील असलेल्यांना covaxin चे दोन डोस 28 दिवसाच्या अंतरामध्ये देण्यात येणार आहे.

तिसऱ्या चरण नंतर परिणामांचा अभ्यास करून ही लस मुलांना देण्यासाठी जारी करण्यात येईल.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या