कोरोना रुग्णांत CT Score आणि CT Value म्हणजे काय असतात | What Is CT Score and CT Value | What Is CT Score In Covid19 [2021]

 कोरोना महामारी मुळे आपल्याला अनेक नवीन शब्द ऐकायला भेटले जस की , Quarantine, Isolation, Swab . तसेच काही शब्द अजूनही कानावर पडतायेत ते म्हणजे CT Score आणि CT Value. या दोन्ही संज्ञा एकसारख्या वाटत असल्या तरी यामध्ये खूप अंतर आहे आणि या दोन संज्ञाचा कोरोना रुग्णांशी कशा संबधित आहेत आणि किती महत्वाच्या आहेत ते आज जाणून घेणार आहोत. What Is CT Score in Covid19 Patients.


Key Points .

  • What Is CT Value In Covid19 Patients / काय आहे CT Value .
  • CT Value आणि संक्रमकता यांचा संबंध .
  • What Is CT Score In Covid19 Patients / काय आहे CT Score .
  • कसा काढला जातो CT Score .
  • ICMR Guidelines For CT Value .
  • सारांश / Summary .

काय आहे Cycle Threshold Value / CT Value .

ज्यावेळी एखाद्याला Covid19 ची लक्षणे दिसायला लागतात त्यावेळी त्याची RT-PCR Test (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) केली जाते . या साठीचा नमुना नाकातून   (Nasal Swab) घेण्यात येतो. या नमुण्यात Covid19 चे विषाणू आहेत की नाही हे तपासून घेण्यासाठी एक Procedure केली जाते , त्यामध्ये जर कोरोना विषाणू सापडला नाही तर, Sample ला पुन्हा एकदा Test केलं जात, असे जास्तीत जास्त 35 वेळा ही Cycle Repeat केली जाते . ज्या Cycle मध्ये विषाणू चे अस्तित्व आहे हे सिद्ध होईल, ती असते CT Value.

  • उदाहरण: जर एखाद्या व्यक्तीच्या नमुन्यात 17 व्या Cycle मध्ये Virus Detect होत असेल तर त्याची CT Value ही 17 असते.
  • 35 वेळा Cycle Repeat होण्याआधी विषाणू चे अस्तित्व सिद्ध झाले तर, तो व्यक्ती कोरोना संक्रमित (Covid19 Positive) आहे असे समजले जाते.

  • 35 वेळा Cycle Repeat होऊन ही विषाणू चे अस्तित्व सिद्ध होत नसेल तर, ती व्यक्ती Corona संक्रमित नाही (Covid19 Negative) असे समजले जाते.


CT Value आणि संक्रमकता यांचा संबंध .

CT Value जितकी कमी तितका Viral Load जास्त, आणि CT Value जितकी जास्त तितका Viral Load कमी असे समजला जातो. समाज एखाद्या व्यक्ती ची CT Value 1 आहे तर, याच अर्थ असा आहे की त्या व्यक्ती मध्ये संक्रमण (Viral Infectivity) जास्त आहे .

What Is CT Score . In Corona / काय आहे CT Score / CT Scan Score / Chest CT Score

ज्या रुग्णांचा RT-PCR किंवा RAT Report Negative आला आहे, तरी त्यांच्यामध्ये कोरोना संक्रमनाची सर्व लक्षणे दिसत आहेत, अशा रुग्णांचा CT Scan (Computed Tomography) केला जातो किंवा Chest X-Ray काढला जातो .त्यानुसार फुफुसामध्ये Viral Load किती आहे आणि रोगनिदान कसे चालले आहे हे समजते.

  • Chest CT Score .किंवा CT Count हा 1 ते 25 या Range मध्ये मोजला जातो,
  • जेवढा CT Score . जास्त तेवढा Lung Infection जास्त असे समजले जाते.



कसा काढला जातो CT Score .

फुफुसच्या दोन्ही बाजूंना (उजवा आणि डावा) 5 भागामध्ये विभागले जाते, उजवे फुफुस 3 आणि डावे 2 भागामध्ये, प्रत्येक भागाला Infection नुसार 1-5 असे Score दिले जातात,असे एकुणात 25 पैकी Score दिला जातो. 

  • फुफुसचा 1 भाग (5 पैकी) जर 5% ग्रासित असेल तर त्याला 1 Score दिला जातो, त्याचप्रमाणे खालील Reference Range वरून एकूण Score काढला जातो.

                                             % Infection                 Score

                                                 5                            - Score 1

                                              5-25                         - Score 2

                                             25-50                        - Score 3

                                            50-75                         - Score 4

                                              >75                          - Score 5

असा Score फुफुसच्या प्रत्येक भागाला (5 भाग) आणि दोन्ही बाजूला दिला जातो, त्यांची बेरीज केलीजाते आणि CT Score काढला जातो.

                                           CT Score                   Infection Range.    

                                              < 8                          - Mild Infection

                                              9-15                        - Moderate Infection

                                              > 15                        - Severe Infection




ICMR च्या CT Value (RT-PCR) बदल Guidelines / Correlation Of CT Value and Severity Of Disease / ICMR CT Value Guidelines .

  • ICMR नुसार CT Value ही फक्त संक्रमकता (Degree Of Infection) दर्शविते ,
  • CT Value चा Severity Of Disease शी काहीही संबंध नाही,
  • CT Value 1 (जास्त Viral Load) असणाऱ्या दोन वेगवेगळ्या रुग्णांमध्ये लक्षणांची तीव्रता कमी जास्त असू शकते, म्हणून संदर्भासाठी CT Value पहिली पाहिजे पण त्याच्यावर Disease Severity ठरवू नये.

सारांश / Summary .

  • CT Value ही RT-PCR च्या माध्यमातून भेटते ,
  • CT Value Range 1-35,
  • जितकी जास्त CT Value म्हणजे Covid19 Report Negative असण्याची शक्यता जास्त,

  • CT Score  हा HRCT Scan किंवा Chest X-Ray च्या माध्यमातून भेटतो,
  • CT Score  Range 1-25,
  • जितका CT Score जास्त, तितकी फुफुसामध्ये Covid19 संक्रमणता आणि लक्षणांची तीव्रता जास्त .
  • CT Value ही Degree Of Infection दर्शवते ,लक्षणांची तीव्रता नाही.

धन्यवाद,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या