Covid19 Indian Varient आजपासून Delta नावाने ओळखला जाईल | WHO ने देशाच्या नावावर असणारी Strain ची नवीन यादी जारी केली .

 WHO (World Health Organization) ने आज वेगवेगळ्या देशात सापडलेल्या जाणाऱ्या कोरोना व्हायरस च्या Strain/Varient ला ग्रीक नावपद्धती नुसार नवीन नावे देण्यात आली आहेत.त्यानुसार भारतात सापडणार B.1.617.2 Strain Delta या नावाने ओळखला जाईल. WHO releases Greek nomenclature for Covid variants including ones found in India.


कोरोना व्हायरस ने जगात अनेक ठिकाणी स्वतः मध्ये बदल (Mutations) घडवून आणले होते . आणि हे Mutations त्या त्या देशाच्या नावाने आज पर्यंत ओळखले जात होते. Indian Varient, Brazil Varient, UK Varient.


देशाच्या नावाने कोरोना व्हायरस Varient ओळखले जायचे म्हणून देशाची प्रतिमा मलिन होत होती . आणि काही देश काही संस्था एखाद्या देशाची बदनामी करण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापर करत होते. हे थांबवण्यासाठी WHO ने नवीन नावपद्धती स्वीकारली आहे.


सध्या भारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत असणारा Strain B.1.617.2 हा "Delta" नावाने तर ऑक्टोबर 2020 मध्ये सापडलेला B.1.617.1 हा "Kappa" नावाने ओळखला जाईल.


जगात सापडणारे अजून ही Strain/Varient आहेत त्यांना अशीच नावे देण्यात आली आहेत.


United Kingdom 

B.1.1.7 - Alpha

South Africa 

B.1.351 - Beta

Brazil

April 2020 - Zeta

November 2020 - Gamma

United States Of America

B.1.427/B.1.429 - Epsilon

B.1.526 - Iota

Multiple countries


Philippines

B.1.525 - Eta



Theta





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या