Covid-19 Home Testing Kit | आता घरी बसूनच Corona Test करा, ते पण अगदी माफक दरात | Coviself india's First Self Test Kit For Covid-19 [2021].

 पुण्यातील Mylab कंपनी ने बनवलेल्या Coviself Corona Testing Kit ला ICMR (Indian Council Of Medical Research) ने मान्यता दिली आहे. यामुळे घरबसल्या आणि माफक दारात Covid-19 ची चाचणी करता येणार आहे.ICMR Approved Pune Based Mylab Discovery Solution self Test Covid-19 Kit. Coviself Covid-19 OTC Antigen LF Test (Lateral Flow) Device.

Key Highlights

  • Coviself Covid-19 Home Testing Kit Information.
  • Coviself ची किंमत किती आणि कुठे भेटेल.
  • Coviself Test कशी करायची .Step By Step Procedure .
  • Coviself बद्दल ICMR च्या Guidelines.

Coviself Covid-19 Home Testing Kit Information.

Coviself Home Testing Kit ची निर्मिती WHO च्या मार्गदर्शक तत्वावर वर केलेली आहे , त्याचबरोबर हे
ICMR च्या Guidelines वर 100 टक्के उतरणारे भारतातील पाहिले
Rapid Antigen Test Kit आहे ,यामुळे 15 मिनिटातच समजू शकेल की आपण कोरोना संक्रमित आहे की नाही. Coviself वापरण्याची पद्धत खूप सोपी आहे, ज्यामुळे कोणीही व्यक्ती विना अडथळा याचा वापर करू शकतो.



Coviself Kit Price /Coviself ची किंमत किती आणि कुठे भेटेल.

भारतात सध्या जे Covid-19 Test Kit उपलब्द आहेत, त्यांच्या पेक्षा कमी दरात Coviself उपलब्द करून
दिले गेले आहे . Coviself Kit ची किंमत 250 रुपये असेल आणि पुढील आठवड्यापासून Medical Store मध्ये हे भेटण्यास सुरुवात होईल.एका Test Kit मध्ये एकाच व्यक्ती ची चाचणी केली जाऊ शकते.



Coviself Test कशी करायची Step By Step Procedure.


Test सुरू करण्याआधी Mylab Coviself App आपल्या Mobile मध्ये Download करावे.

 Coviself Kit मधील वस्तू .


Extraction Tube 3-4 वेळा Tap करावी जेणेकरून त्यातील Liquid Settle होईल.


Nasal Swab नाकामध्ये दोन्ही कडे कमीत कमी 2-4 cm जाईल किंवा जिथे पर्येंत जाईल तिथपर्यंत आत घालवा आणि 5 वेळा नाकात फिरवावे.


Nasal Swab काढून Tube मध्ये बुडवावा ,Swab पूर्ण Liquid मध्ये बुडाला जाईल याची काळजी घ्या .


Swab मोडून टाका ,Swab ला liquid मध्ये च ठेवा बाहेर काढू नका.
 

Test Card वर दोन थेंब घ्यावे आणि 15 मिनिट Result साठी थांबावे.


फक्त C Line दिसली तर आपला Report Negative आहे समजावा.
C आणि T Line दोन्ही दिसल्या तर Report Positive आहे समजावा.


Test नंतर Mobile App वर Result येईल.
Biohazard Bag मध्ये Kit भरून त्याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावावी. 

Coviself बद्दल ICMR च्या Guidelines.

Coviself कोणी वापरायचं आणि चाचण्या चे निकाल ,याबद्दल ICMR ने काही Guidlines जारी केला आहेत.
  • या Test Kit चा वापर फक्त कोरोनाची लक्षण दिसणाऱ्या (Symptomatic) आणि कोरोना Positive रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनीच करावा.
  • Coviself Test मध्ये ज्यांचा Report Positive आला आहे, त्यांना आपण खरंच Positive आहे की नाही , हे तपासण्यासाठी परत कोणतीही Test करण्याची गरज नाही.त्यांना True Positive म्हणून च गणले जातील.
  • Coviself Test Kit मध्ये रिपोर्ट Negative आला आणि कोरोना सदृश लक्षण ही असतील तर त्याला संशयित कोरोना रुग्ण समजले जाईल(Suspected Covid-19) त्यांनी Lab मध्ये RT PCR Test करून घ्यावी आणि त्याचा Result येईपर्यंत Home Isolation मध्ये रहावे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या