Mucormycosis | Black Fungus Information | कारणे ,लक्षण, बचाव व उपचार | Mucormycosis Symptoms In Marathi | Mucormycosis Information In Marathi 2021

कोरोना च्या परिस्थिती मध्ये देश संकटातुन जात असताना अजून एक महामारी देशासमोर येण्याची चिन्ह दिसत आहेत ती म्हणजे Mucormycosis / Black Fungus.सध्या महाराष्ट्रात 1500 रुग्ण या बुरशीने बाधित झाले आहेत, त्यातील 90 जणांचा मृत्यू झाला आहे.Mucormycosis Cases In Maharashtra.Mucormycosis Symptoms In Marathi.

                                      Credit-News18

Key Highlights

  • Mucormycosis / Black Fungus / Zygomycosis Information .
  • Mucormycosis होण्याची कारणे / Causes Of Mucormycosis .
  • Mucormycosis Symptoms In Marathi .
  • Mucormycosis Infection चे परिणाम .
  • Mucormycosis Prevention / काळजी काय आणि कशी घ्यावी .
  • Mucormycosis Treatment In India .
  • Mucormycosis बद्दल शासनाचे प्रयत्न .


Mucormycosis / Black Fungus / Zygomycosis Information

Mucormycosis हा बुरशीजन्य रोग आहे . ही बुरशी मातीमध्ये , कुजणारा पालापाचोळा, कुजणारे लाकूड, कंपोस्ट असते ,ही बुरशी नाकावाटे शरीरात प्रवेश करते. नंतर ती रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून जलद गतीने शरीरात पसरते.प्रतिकारक्षमता कमी असणाऱ्यांना या बुरशी चा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे.


Mucormycosis होण्याची कारणे / Causes Of Mucormycosis.

ज्या रुग्णांना फुफुसासंबंधी आजार आहेत त्यामध्ये Fluconazole किंवा Voriconazole या औषधाचा अतिवापर आणि कोरोना संक्रमण यामुळे प्रतिकारक्षमता कमी झालेली असते, त्याचबरोबर Mucormycosis/Black Fungus रुग्णाच्या संपर्कात आपल्यानंतर ही याची लागण होण्याची शक्यता असते.

Mucormycosis Symptoms In Marathi.

Mucormycosis ची अनेक लक्षण आहेत , पुढील लक्षणे आपल्यामध्ये दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
● दात दुखणे.
● डोळे सुजणे.
● सायनस चा त्रास होणे.
● पापण्या झाकल्या सारख्या वाटणे/ खाली आल्यासारखे वाटणे.
● दिसायला कमी येणे.
● चेहरीची एक बाजू दुखणे.
● नाकावर काळे डाग पडणे.
● दात हालने किंवा कमकुवत होणे.
● छातीत दुखणे.
● खोकला लागणे (Cough).
● तोंडाचा घाणेरडा वास येणे.
● रक्तमिश्रित उलटी होणे.


                                      Credit-Times Of India

Mucormycosis Infection चे परिणाम .

योग्यवेळी उपचार नाही भेटला तर ही बुरशी मध्यवर्ती चेता संस्था वर परिणाम करते आणि यामुळे रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो.डोळ्यांची कायमची दृष्टी जाऊ शकते, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी एक डोळा काढून टाकला जाऊ शकतो .पण योग्य काळजी ने या परिणामपासून स्वतःला वाचवता येऊ शकते.

Mucormycosis Prevention In Marathi / काळजी काय आणि कशी घ्यावी?

आपली शरीरातील साखर नियंत्रित ठेवावी. शेतामध्ये ,बागेमध्ये ,घराजवळील परसबागेत काम करताना, जनावरांचे शेण हाताळताना हातात Gloves असावेत, पूर्ण भायी(Full Sleeve) चा शर्ट वापरावा जेणेकरून हाताशी संपर्क येणार नाही, Mask चा वापर करावा ,त्याचबरोबर हे काम झाल्यानंतर आपले हात साबणाने किंवा Sanitizer ने स्वछ करून घ्यावेत.

Mucormycosis Treatment In India.

महाराष्ट्रात आतापर्यंत 500 रुग्ण Mucormycosis मधून पूर्णतः बरे झाले आहेत आणि 850 रुग्ण यांचे सध्या उपचार चालू आहेत . या बुरशीजन्य रोगावर Amphotericin B or LAmB हे Anti Viral Drug देण्याची शिफारस केली आहे ,या औषधाची साधारण किंमत 2500 ते 3000 ₹ आहे, हे Injection दिवसातून 6 वेळा असे 15 ते 20 दिवस देण्याची गरज भासू शकते. योग्य काळजी आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला ने आपला जीव वाचू शकतो.


Mucormycosis बद्दल शासनाचे प्रयत्न.

भारतात Mucormycosis ने डोकं वर काढू नये म्हणून केंद्रशासन आणि राज्यशासन पुरेशी काळजी घेत आहे, एकीकडे जनजागृती करण्याचे काम चालू आहेत तर दुसरी कडे काही दवाखान्यात काही बेड Mucormycosis रुग्णासाठी राखीव ठेवले जात आहेत ,त्याचबरोबर Amphotericin B या Antiviral Drug ची कमतरता भासू नये म्हणून याचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या