Light Combat Helicopter Set To Deliver To IAF | भारतीय वायू सेना ला मिळणार स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर [2021]

येत्या काही दिवसात भारतीय सेना आणि भारतीय वायू सेना मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित Light Combat Helicopter (LCH) आपली सेवा देण्यासाठी सज्ज असेल. HAL All Set To Deliver First Batch Of Light Combat Helicopter To Indian Air Force [2021].


HAL set to deliver first batch of 3 light combat helicopter to Indian air force
Light Combat Helicopter To Be Delivered Soon

  • भारतीय वायू सेना कडून Acceptance Test पूर्ण झाल्यानंतर 3 light Combat Helicopter हे Hindustan Aeronautics Limited कडून Deliver करण्यात येतील.
  • Army आणि Airforce साठी 15 Limited Series Production (LSP) Helicopter ला संमती देण्यात आली आहे त्यातीलच 3 हेलिकॉप्टर ची पहिली Batch वायू सेनास देण्यात येणार आहे.
  • त्याच सोबत आणखी 4 LCH आर्मी साठी आणि 2 LCH वायू सेना साठी याच वर्षी देण्यात येतील.
  • उरलेले 6 LCH हे पुढील वर्षी HAL कडून Deliver करण्यात येणार आहेत.

Light combat helicopter specially design to operate at high altitude
Light Combat Helicopter Trial at High Altitude


Indian Air Force आणि Indian Army ची LCH ची गरज:

  • भारतीय वायू सेना ला एकूण 65 LCH आणि भारतीय सेना ला 114 LCH ची गरज आहे त्यातील 15 हे पुढील वर्षी पर्यत Deliver होतील.
  • भारतीय सेना ला चीन आणि पाकिस्तान सीमेवर नजर ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास हमला करण्यासाठी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ची एवढ्या मोठ्या प्रमाणात गरज आहे.


LCH 


Light Combat Helicopter ची निर्मिती:

  • भारतीय वायू सेना आणि भारतीय सेना यांना जगातील अतिउंच असणाऱ्या भागात सेवा द्यावी लागते आणि हीच विशेष गरज लक्षात ठेवून या LCH ची निर्मिती करण्यात आली आहे.
  • कारगिल युद्ध मध्ये अति उंचीवर असणारे आतंकवादी यांचा खातमा करण्यासाठी त्यावेळी जे Helicopter कार्यरत होते ते निकामी सिद्ध झाले होते.
  • उंचीच्या ठिकाणी वजनाने हलके हेलिकॉप्टर उत्तम प्रकारे काम करतात, तेव्हा पासून हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ची गरज भारताला होती.

LCH Trails at High altitude


या आधी वापरण्यात आलेले Helicopter:

  • सध्या एअर फोर्स मध्ये रशियन MI-25 आणि MI-35 कार्यरत आहेत,जे पुढील काही वर्षात Retire करण्यात येतील, त्यांच्या जागी LCH घेण्यात येत आहेत.
  • त्याचसोबत 160 चिता आणि चेतक हे सुद्धा कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा Urgently Replace करण्याची गरज आहे.
  • सध्या आर्मी कडे HAL निर्मित 90 ध्रुव ALH(Advance Light Helicopter) आणि 75 ALH रुद्रा हेलिकॉप्टर आहेत.
  • ALH रुद्र हे ध्रुव हेलिकॉप्टर चे Weaponised Version आहे.
  • अमेरिका कडून 22 Apache Helicopters ही Deliver होत आहेत. गेल्या वर्षी भारत चीन LAC वरील वाद लक्षात घेता काही Apache Helicopters ला सीमेवर तैनात करण्यात आले आहे.


ALH रुद्रा Weaponised Version of ALH ध्रुव


Light Combat Helicopter Specifications:


  • Weight- 5.5 tonnes
  • Operation Height- 12,000 feet
  • Take off Weight- 5800 kg
  • Max Speed- 287km/Hr
  • Range- 580 km
  • Service Celling- 21000 feet

Armaments:


  • 20 mm Gun
  • 70 mm रॉकेट्स
  • Anti Tank Guided Missiles

LCH 20 mm gun,70 mm rockets













टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Licensed casinos use a random number generator to energy their games and ensure that that|be positive that} all outcomes are fair and on no account fastened. Furthermore, trusted casinos invite unbiased testing of their RNG and recreation payouts to verify their integrity. Genesis Gaming – The Las Vegas-based developer was established in 2008. The world-class recreation designers have developed a portfolio of over 200 온라인 카지노 slots games for land-based and online play. Aristocrat – The Aristocrat slots company considered one of the|is among the|is doubtless considered one of the} largest developers of casinos games for both online and land-based casinos.

    उत्तर द्याहटवा

If You Have Any Doubt,Please Let Me know