Indian Navy Induct Multirole Helicopter MH-60 R
भारतीय नौसेना च्या वेगवेगळ्या Mission मध्ये उपयोग पडू शकणारे असे State Of The Art Helicopter MH-60R नौसेना मध्ये सामील झाले आहे. Induction Of New All Wheater Helicopter Will Increase Capability By Multi Folds.
Indian Navy Induct Multirole Helicopter MH-60R |
India-USA Defence Partnership मध्ये एक आयाम जोडण्यात आला आहे. US Navy कडून आज भारतीय नौसेना ला MH-60R Multirole Helicopter ची पहिली Batch भेटली आहे.
भारतीय नौसेना ने एकूण 24 MH-60R Helicopter साठी Lockheed Martin या अमेरिकी संरक्षण साहित्य निर्मिती कंपनी सोबत 2.4 Billion Dollers चा करार केला आहे. त्यातील 2 Helicopter आज भारतीय नौसेना मध्ये सामील झाली आहेत.
👉हे ही वाचा:भारताला भेटणार स्वदेशी हलके लढाऊ Helicopter
अमेरिकन नौसेना चे Vice Admiral Kennet Whitesell आणि भारतीय नौसेना चे Vice Admiral रावनीत सिंग यांच्या मध्ये Exchange Of Documents झाले. यावेळी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजित सिंग संधू आणि Lockheed Martin चे अधिकारी ही उपस्तीत होते.
Indian Navy Receives MH-60R Helicopter |
भारत सरकारने ने फेब्रुवारी 2020 मध्ये या कराराला मान्यता दिली होती. त्यानुसार या Helicoper ची Delivery भारतीय नौसेना ला मिळाली आहे.
भारतीय नौसेना च्या Pilots ची एक Team या Helicopter चं प्रशिक्षण अमेरिकेत घेत आहेत.
Indian Navy Pilots Training In USA |
भारतीय नौसेना मध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या Sea king Helicopter च्या जागी Multirole Helicopter MH-60R ची निवड करण्यात आली होती.
Indian Navy Sea king Helicopter Being Replaced By Multirole Helicopter MH-60R |
या Helicopters सोबत Weapon Package म्हणून, शत्रू चे जहाज नष्ट करणारे Hellfire Missile, MK 54 Torpedo, आणि अचूक मारा करणारे Precision Rockets ही असणार आहेत.
Images Of Induction Ceremony |
0 टिप्पण्या
If You Have Any Doubt,Please Let Me know