INS Chakra भारतीय नौसेना मधून निवृत्त | India's Lone Powered Attack Submarine Headed Back To Russia [2021]

 भारतीय नौसेना मधील एकमेव Nuclear Powered Submarine INS चक्र आपली सेवा पूर्ण करून निवृत्त करण्यात आली आहे. भारताला पूढील Nuclear Submarine भेटण्यास 2025 ची वाट पाहावी लागणार आहे. India's Lone Nuclear Powered Submarine Heading Back to Russia 2021.

रशिया काढून 10 वर्षाच्या भाडेतत्व करारावर (Rent) घेण्यात आलेल्या INS चक्र ला भारतीय नौसेना ने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही पाणबुडी आपल्या मायदेशी वाटचाल करत आहे.

याआधी ही 1988 मध्ये रशिया कडून 3 वर्षाच्या भाडे तत्वावर  Submarine घेण्यात आली होती, तिलाही "चक्र" हेच नाव देण्यात आले होते.

सध्या निवृत्त झालेली INS चक्र ही 2012 साली 10 वर्षाच्या करारावर घेण्यात आली होती, तिचा करार 2022 मध्ये संपणार होता पण 2017 मध्ये अपघात झाल्यामुळे तिचा वापर जास्त केला जात नव्हता, यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याआधी चं तिला निवृत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढील Nuclear Power Submarine (Akula Class) 10 वर्षाच्या भाडेतत्वावर घेण्यासाठी 2019 मध्ये भारत आणि रशिया दोघात 3 billion US Doller चा करार झाला. त्यानुसार पुढील Submarine 2025 मध्ये भारतीय नौसेना ला मिळणार आहे.

हे ही वाचा👉 भारतीय नौसेना साठी 6 Submarine बांधणी साठी 43000 कोटी चा प्रोजेक्ट मंजूर

भाडेतत्वावर Submarine का घ्यायच्या.

भारताला आपली समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी 24 Submarine ची गरज आहे, पण नौसेना सध्या 15 पाणबुडी वापरात आहे. Submarine Building ही खूप Critical Technology आणि खूप वेळ खर्च होणार काम आहे. नवीन Submarine दाखल होईपर्यंत भाडेतत्वावर Submarine घेतल्या जातात.

याचा अजून एक फायदा म्हणजे Nuclear Power Submarine हाताळण्याचा आणि Maintain करण्याचा अनुभव येतो. पुढील काही वर्षात भारत स्वदेशी Nuclear Power Submarine तयार करेल त्यावेळी याचा फायदा होईल.

INS Chakra Information.

INS चक्र की मूळची Russian Navy ची K-152 Nerpa Submarine आहे. भारतीय नौसेना मध्ये दाखल करताना तिला INS चक्र नाव दिले.

लांबी - 111 मीटर.
Nuclear Reactor - 190 MW.
Naval Base - विशाखापट्टणम.
Crew Member - 80.

     *Former Defence Minister on INS Chakra

      * Credit to Original Publisher








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या