भारतीय सेना साठी Air Defence Gun खरेदी चा मार्ग मोकळा | DAC Approved Procurement Of Air Defence Gun Worth Of 6000 crore [2021]

अनेक वर्षांपासून भारतीय सेना ला आपल्या Air Defence Gun चं आधुनिकीकरण करण्याची गरज भासत होती. काल झालेल्या Defence Acquisition Council ने या Gun खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 6000 करोड रुपये खर्च केले जाणार आहेत. DAC Gave Approvel For Procurement Of Air Defence Gun and Ammunition at Cost 6000 cr Under Buy and Make (India).

           *Air Defence Gun Of Indian Army.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 4 जून 2021 रोजी झालेल्या DAC च्या बैठकीत 6 पाणबुडी सहित भारतीय सेना साठी Air Defence Gun खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली.


नवीन Air Defence Gun बनवण्यासाठी अनेक सरकारी आणि खाजगी कंपनी ने आपली इच्छा दाखवली होती, म्हणून 'आत्मनिर्भर भारत' आणि 'Make In India' अंतर्गत यांचं उत्पादन केलं जाणार आहे.

याआधी बाहेरील देशातून Gun खरेदी केल्या जायच्या,पण स्वदेशी कंपन्यांनी दाखवलेल्या सकारात्मकते मुळे Buy and Make (India) Route ने यांची खरेदी केली जाणार आहे.

काय असतात Air Defence Gun.

शत्रू ची Transport विमाने, जवळ उडणारे, Fighter Jet, Helicopters, चालक विरहित विमान (UAV) यांना लक्ष करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
       * विद्यार्थ्यांना Air Defence Gun ची  माहिती देताना भारतीय जवान.

काय आहे Buy and Make (India) .

या Tender मध्ये 
  • भारतीय कंपनी किंवा ,
  • विदेशी कंपनी ज्यांनी भारतीय Partner सोबत करार केलेली भारतीय कंपनी या मध्ये सहभाग घेऊ शकते.
  • विदेशी - भारतीय दोघे मिळून सहभाग घेणार असतील तर विदेशी कंपनी ने भारतीय Partner ला Licence Production करण्याची परवानगी द्यावी.

काय होईल Buy and Make (india) मुळे.

  • जी विदेशी कंपनी भारतीय कंपनी सोबत करार करेल, त्यांना विदेशी कंपनी Technology Transfer करेल, Production Training पुरवेल,
  • यातून भारतीय कंपनी ला दर्जेदार उत्पादन करण्याचा अनुभव येईल,
  • आणि भारताची भविष्यातील Air Defence Gun ची गरज भारतीय कंपनी पूर्ण करेल,
  • याच्या माध्यमातून Defence Ecosystem तयार होईल,
  • दुसऱ्या देशांना ही Gun निर्यात करू शकतो. 

 

























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या