Future Infantry Combat Vahicle साठी आर्मी कडून निविदा जारी | Indian Army Releases RFP For FICV Worth Of 60,000 Crore [2021]

अनेक वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या Future Infantry Combat Vehicle साठी अखेर निविदा जारी करण्यात आली आहे. पुढील काही वर्षातच हे Combat Vehicle देशसेवेसाठी तयार असतील. Indian Army Release Request For Proposal For Future Infantry Combat Vehicle 2021.


भारताची भविष्यातील गरज लक्षात घेता त्याचसोबत सध्या कार्यरत असणाऱ्या Infantry Vehicle BMP1 आणि BMP2 यांच्या जागी नवीन Combat Vehicle ची गरज आहे, त्यासाठी Indian Army कडून ही निविदा मागवण्यात आली आहे. हे नवीन Vehicle पुढील 20-25 वर्ष कार्यरत असतील.

BMP 2 of Indian Army



काय आहे निविदा:

  • भारतीय सेना कडून 1750 FICV साठी निविदा जारी करण्यात आली आहे. त्याची Total Cost 60,000 करोड रुपये इतकी आहे.
  • यातील 55 टक्के Combat Vehicle हे Gun सोबत असतील बाकीचे 45 टक्के Vehicle हे Specilised Role साठी असतील जस की Recovery Vehicle, Ambulance, Special Protective Vehicle.
  • हे Combat Vehicle सेना मध्ये सामील करण्यासाठी Three Stage Induction Model भारतीय सेना कडून राबवण्यात येणार आहे.


काय आहे Three Stage Model:

Contract झाल्यानंतर 2 वर्षात भारतीय कंपनी ने OEM Company (Original Equipment Manufaturer) सोबत करार केला पाहिजे त्यानुसार पुढील Stages नुसार हे Combat Vehicle आर्मी ला सुपूर्द करण्यात येतील.

Stage 1 - 10 टक्के Vehicle ची निर्मिती केली जाईल जी Contract झाल्यानंतर 2 वर्षात पूर्ण करणे गरजेचे आहे. यानुसार दर वर्षी 75-100 Vehicle Deliver होतील अशी व्यवस्था करावी.

Stage 2 - यामध्ये Stage 1 मधील Vehicle मध्ये Improvement केली जावी, त्याचसोबत एकूण कराराच्या 40 टक्के Combat Vehicle पुढील 6-7 वर्षात सेना ला सुपूर्द केले जावेत

Stage 3 - यामध्ये Combat Vehicle च्या अधुनिकीकरणावर काम केली जाईल जेणेकरून जास्त दिवसात ते सेवेमध्ये राहतील.


सहभागी होणाऱ्या कंपन्या:

करारानुसार Future Infantry Combat Vehicle च्या चाचण्यानंत OEM ची निवड भारतीय सेना करेल, ज्या OEM ची निवड झाली त्या कंपनी ने भारतीय कंपनी सोबत करार करून सर्व Combat Vehicle भारतामध्ये बनवावे.

OEM Company-(Original Equipment Manufacturer)

  • रशिया-Rosoboroneexport
  • जर्मनी- Rheinmetall
  • साऊथ कोरिया- Hanwa
  • इटली-Leonardo

भारतीय कंपनी-

  • OFB(Ordanance Factory Board)
  • BEML (Bharat Earth Movers Limited)
  • Mahindra
  • Ashok Layland
  • L&T
  • Reliance
  • Bharat Forge

L&T Future Concept Of FICV


काय असतील FICV ची खासियत:

  • Combat Vehicle वर 30 mm ची Gun असावी.
  • Anti Tank Missile ने ते सज्ज असावे.
  • या Combat Vehicle मध्ये 3 जणांचा Crew असावा त्याच सोबत काही जवान ही वाहून नेहण्याची  Capacity असावी.

OFB Developed FICV


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या