अमेरिकी Tomahawk आणि रशियन SS-N-27 Missile च्या तोडीस असणारे निर्भय मिसाईल चं भारताकडून परीक्षण केलं गेलं आहे. Nirbhay Cruise Missile Tested at Integrated Test Range, Chandipur, Odisha [2021].
 |
Nirbhay Cruise Missile Battery at Republic Day |
Nirbhay Missile बद्दल माहिती:
- निर्भय मिसाईल ची निर्मिती भारतीय संरक्षण संस्था DRDO ने केली आहे.2020 मध्ये या मिसाईल काही प्रमाणात सामील करण्यात आल्या आहेत.
- निर्भय मिसाईल ची मारकक्षमता 1000 किलोमीटर आहे.
- याच वजन 1500 किलोग्राम,उंची 6 मीटर आणि व्यास 0.50 मीटर आहे.
- निर्भय मिसाईल चा वेग हा 0.6 ते 0.7 Mach एवढा आहे म्हणजे आवाजाच्या गतीच्या कमी आहे म्हणून याना Sub Sonic Missile म्हणतात.जे Missile आवाजच्या गतीपेक्षा जास्त गतीने जातात त्यांना Super Sonic असे म्हणतात.
 |
Nirbhay Missile Travelling Through Air |
Nirbhay Missile ची वैशिष्ट्ये:
- निर्भय मिसाईल हे Terrain Hugging वर्गातील Missile आहे म्हणजे जमिनीच्या अगदी जवळून Travel करतात यामुळे शत्रू च्या रडार ला चकमा देण्याची क्षमता या मिसाईल मध्ये आहे.
- निर्भय मिसाईल Target च्या वर घिरट्या घालू शकते, आणि योग्य संधीचा फायदा घेऊन ते Target Hit करू शकते.
- निर्भय मिसाईल वर असलेल्या अत्याधुनिक Sensor (Seekar) मुळे Target Lock केले जाऊ शकते आणि 100 टक्के अचूक हल्ला साध्य होतो.
- हे मिसाईल जमिनीवरून, हवेतून, पाण्याखालून Launch केले जाऊ शकते.
 |
Nirbhay Missile Launcher |
Recent Deployment:
भारत चीन सीमा वरील तणाव लक्षात घेता भारताकडून Nirmbhay Missile LAC (Line Of Actual Control) वर तैनात करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
If You Have Any Doubt,Please Let Me know