BraMhos Missile परीक्षण ला 20 वर्ष पूर्ण | Bramhos Missile 20 th Anniversary [2021]

भारताच्या तिन्ही सेना दलामध्ये महत्वाचे असणारे BraMhos Missile च्या पहिल्या परीक्षण ला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 12 जून 2001 साली ओरिसा मधील Chandipur Test Range येथे येथे परीक्षण करण्यात आले होते. 20 th  Anniversary Of Maiden flight Test Of BraMhos Supersonic Cruise Missile [2021].


BraMhos Missile ची निर्मिती:

भारतीय संस्था DRDO आणि रशिया ची NPOM या दोघांनी मिळून ही मिसाईल तयार केली आहे. भारतीय नदी ब्रम्हपुत्रा आणि रशिया ची मॉस्कोवा या नद्यांच्या नावावरून या मिसाईल ला ब्राम्हओस असे नाव देण्यात आले आहे.

ब्राम्हओस मिसाईल हे जगातील एकमेव Supersonic Cruise Missile आहे जे आवाजाच्या गतीच्या 2.8 पट जास्त वेगाने Travel करते. या मिसाईल ला टक्कर देणारी दुसरी कोणतीही system जगात अजून उपलब्ध नाही.

  • 2005 मध्ये भारतीय नौसेना मध्ये Induct करण्यात आलं.
  • 2007 मध्ये भारतीय सेना मध्ये Induct करण्यात आलं.
  • 2013 मध्ये पाणबुडी मधून याच परीक्षण करण्यात आलं.
  • 2017 मध्ये su30 mki विमानातून Air Launch Version चं परीक्षण करण्यात आलं.


BraMhos Missile Range:

सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या मिसाईल ची मारकक्षमता 290 किलोमीटर एवढी होती पण सध्या 400 किलोमीटर पर्यत याची क्षमता वाढवण्यात आली आहे. 1000 किलोमीटर च्या Advanced Bramhos Version वर संशोधन चालू आहे जे आवाजाच्या गतीच्या 5 पट वेगाने Travel करेल.

      *Bramhos Hypersonic model.


















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या