भारतीय सेनांना असा साजरा केला आंतराष्ट्रीय योग दिन 2021 | Indian Forces Celebrates International Yoga Day 2021

आज 21 जून 2021,पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. व्यक्तीला शरीराने आणि मनाने सुदृढ बनवण्याचे कार्य योग हजारो वर्षे झाले करत आहे. गेल्या काही दशकात योग ला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी पद्धतीने मांडले जात आहे. त्याचीच एक फलप्राप्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस. World Celebrates International Yoga Day 2021.


👉Indian Military चे Daily Updates मिळवण्यासाठीDaily Defence News च्या Telegram Channel ला Join करा

योग चे सैनिकांसाठी महत्व:

जगातील कोणत्याही सैन्याला प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते, कधी रात्रभर जगावे लागते, कामाचा ताण असतो, झोपेची कमतरता,आतंकवादी परिस्थिती, कुटुंबापासून लांब यामुळे जवानांवर अनेक प्रकारचे ताण असतात.

त्याचसोबत जखमी जवानांचे मनोधैर्य खचलेले असते, बरोबर काम करणारा सहकारी शाहिद झाला असेल तर उदासीनता येते.

या आणि यासारख्या अनेक समस्या, तणाव पासून जवानाला मुक्त करण्यासाठी योग, प्राणायाम खूप महत्त्वाची भूमिका  बजावत


      *भारत चिन सीमेवर ITBP चे जवान 

👉Daily Defence News च्या Facebook Page 

आंतरराष्ट्रीय योग दिवस पार्श्वभूमी:

2014 मध्ये संयुक्त राष्ट्र (United Nations) च्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 जून आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जावा म्हणून ठराव मांडला. ठराव मांडताना पंतप्रधान म्हणाले की "योग ही भारताने जगासाठी दिलेली एक अनन्यसाधारण भेट आहे".

या ठरावाला 177 देशांनी समर्थन दिले, जे आजपर्यंत संयुक्त राष्ट्र मध्ये सादर केलेल्या ठरावांपैकी सगळ्यात जास्त आहे. 2015 साली पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला जात आहे. 2021 मध्ये साजरा केला जाणारा हा 7 वा आंतराष्ट्रीय योग दिवस आहे.

 
      * Pangong Tso Lake वर Army जवान योग करताना.

21 जून दिवसाचे महत्व:

21 जून या दिवसाला भौगोलिक दृष्ट्या खूप महत्व आहे. 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात कमी रात्र असणारा दिवस आहे. 

21 जून या दिवशी पृथ्वी ही सूर्याकडे जास्त कललेली असते म्हणून  या दिवशी सर्वात मोठा दिवस पाहायला भेटतो.

जगातील अनेक देशांमध्ये या दिवसाचे वेगवेगळे महत्व अधोरेखित केले आहे.

याला Summer Solstice, Estival Solstice, Mid Summer असेही म्हणतात.

                   *भारतीय नौसेना चे जवान पाणबुडी वर योग करताना

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 ची Theme:

यावर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय योग दिवसाची Theme असेल "Yoga For Well Being" किंवा "Yoga For Wellness"

2020 साली Covid 19 मुळे Theme होती "Yoga at Home Yoga with Family"

      *Air Force Station दिल्ली येथे जवान योग करताना

अजूनही काही योग दिन 2021 चे Images :

                  *नौसेना जवानांनी पाणबुडी मध्ये योगाभ्यास केला

       *काश्मिर मध्ये मुली योग करताना



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या