Covishield Vs Covaxin | कोणती लस चांगली ?| कोरोना लस माहिती | कोणती लस घ्यावी [2021]

 भारतात आणि महाराष्ट्रात 1 मे पासून 18 वर्ष ते 44 वर्ष या वयोगटातील व्यक्ती चे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे,त्याचबरोबर आपल्याला लसींचा तुटवडा सुद्धा जाणवत आहेत .आणि लोकांच्या मनात एक वेगळाच संभ्रम आहे की कोणती लस चांगली? Covishield Vs Covaxin .




Table Of Content

  • Covishield Vs Covaxin Differance .
  • Covishield Vs Covaxin Efficacy / परिणामकारकता.
  • Covishield Vs Covaxin Which One is Better / कोणती लस चांगली?
  • Covishield Vs Covaxin Which One should I Choose | कोणती लस घ्यावी?


सध्या भारतात 3 कोरोना लसींना लसीकरणाची परवानगी आहे त्या आहेत, Serum Institute मध्ये तयार होणारी Covishield, भारत बायोटेक ची Covaxin आणि रशियन Sputnik V, यात सगळ्यात जास्त वापरली जाणारी Covishield आहे आणि दुसरी संपूर्णपणे स्वदेशी असणारी Covaxin आहे.





 Covishield Vs Covaxin Differance.

 
दोन्ही लसी भारतात तयार होत असल्या तरी दोन्हीची कार्यपद्धती वेगळी आहे,दोन्ही वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून तयार केल्या आहेत.Covishield ही Adenovirus Viral Vector या प्रकारची लस आहे,त्यात चिंपांझी(Chimpazees)माकडाच्या Adenoviurs चा वापर केला आहे.

तर Covaxin हे Inactivated Virus प्रकारातील Vaccine आहे ,यात निष्क्रिय कोरोना विषाणू चा उपयोग केला जातो .दोन्ही चा उद्देश विषाणूसाठी शरीर प्रतिकारक्षम बनवणे हा आहे. 




Covishield Vs Covaxin Efficacy / परिणामकारकता

Covishield ची Corona Virus साठी परिणामकारात ही पहिल्या Dose नंतर 70 टक्के आहे, जी वाढत जात 90 टक्के पर्येंत जाते आणि तर Covaxin ची परिणामकारात ही 78 टक्के आहे आणि   दुसऱ्या Dose नंतर आपण पुर्णतः विषाणू साठी प्रतिकारक्षम होतो.






Covishield Vs Covaxin Which One is Better / कोणती लस चांगली

 
दोन्ही लसी या त्यांच्या Trials मध्ये अत्यंत परिणामकारक ठरल्या आहेत दोन्ही ही लसी या अत्यंत प्रभावी आहेत आणि WHO च्या कोरोना लसीच्या मानक वर त्या सिद्ध झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील महामारी तज्ज्ञ Dr.Fauci यांनी Covaxin लसीबद्दल सूचक आणि सकारात्मक विधान केल आहे ते म्हणाले की
' भारतात तयार होणारी Covaxin हे जगातील 617 Corona Mutations ला निष्क्रिय करण्यामध्ये अत्यंत प्रभारी ठरली आहे ' आणि ही जगासाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.




  

Covishield Vs Covaxin Which One should I Choose | कोणती लस घ्यावी?


आपल्या भागामध्ये असणाऱ्या आरोग्य केंद्रात जी लस उपलब्द आहे ती लस आपण घ्यावी.लस घेण्याआधी आपल्याला कोणती लस दिली जात आहे याबद्दल नक्की विचारणा करा.पहिल्या आणि दुसऱ्या Dose मध्ये लसीनुसार अंतर ठेवा,जस की
Covishield च्या बाबतीत 6-8 आठवडे आणि
Covaxin च्या बाबतीत 4-6 आठवडे.

सरकारी नियम आणि आदेश यांचं पालन करा. Mask,Social Distancing आणि Sanitizer चा वापर करा आणि आपली आणि परिवाराची काळजी घ्या.

धन्यवाद. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या