1700 रणगाडे साठी भारतीय सेना कडून निविदा जारी | Indian Army Looking For 1700 Future Ready Combat Vehicle [2021].

जगात कोणतंही युद्ध असुदेत रणगाडे नेहमी महत्वाची भूमिका बजावत असतात.भविष्यातील धोके, आव्हान लक्षात घेता भारतीय सेना ने 1700 रणगाडे Future Ready Combat Vahicle यासाठी निविदा मागवली आहे.सध्या भारतीय सेना मध्ये कार्यरत असलेल्या 2400 T-72 Ajeya Tank च्या Replacement साठीही याचा उपयोग होणार आहे.

T-14 Armata Tank Of Russia
       T-14 Armata Tank Russia.
 
सध्या भारतीय सेनेत T-90 Tank भीष्म हा Main Battle Tank म्हणून आपली सेवा देत आहे. त्याच बरोबर T-72 Ajeya ,MBT अर्जुन ही कार्यरत आहेत.सेनेतील अजेय रणगाडा ला Replace करण्यासाठी नवीन Tank ची गरज आहे जे पुढील 40-50 वर्ष आपली सेवा देऊ शकतील.त्यासाठी Global Manufacturer काढून 15 सप्टेंबर पर्यंत Request for Information(RFI) निविदा मागवण्यात आल्या आहेत.

2017 मध्येही FRCV साठी निविदा काढण्यात आली होती पण नंतर ती रद्द केली गेली.

Specifications Required For Future Ready Combat Vehicle.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अर्मेनिया आणि अझरबेईजाण युद्धात Unmanned Combat Aerial Vehicle (UCAV) चा रणगाडे उध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला, असेच भविष्यातील आव्हाने समोर ठेवून त्याचबरोबर चीन पाकिस्तान चा धोका विचारात घेता नवीन रणगाडे साठी Specifications तयार केले गेले आहेत.
  • 45-50 टन वजन असावे.
  • उंचीच्या ठिकाणी, मैदानी प्रदेश, सीमावर्ती भाग ,वाळवंट या भूभागात Operate करण्याची क्षमता असावी.
  • रणगाडा भेदी क्षेपणास्त्र (Anti Tank Missile) चा सामना करण्यात सक्षम असावे. 
  • Unmanned Combat Areial Vehicle चा सामना करण्यासाठी Anti Aircraft Protection System असावी.

RFI/निविदा मधील महत्वाचे मुद्दे.

  • Tank Manufacturer नी भारतीय कंपनी सोबत करार करून FRCV च उत्पादन भारतामध्ये करावं.
  • Tank Manufacturer तंत्रज्ञान हस्तांतरित (Transfer Of Technology) करण्यास तयार असावा .
  • Engineering Support package देणं अपेक्षित आहे
  • Training देण्यास तयारी असावी.
या निविदा मध्ये देशी विदेशी कंपनी भाग घेतली,High altitude, Desert ,Planes मध्ये यांच्या Trials घेतल्या जातील आणि जो रणगाडा या सर्व Testing वर खरा उतरेल त्याला हे Contract देण्यात येईल.Manufacturer ने 2030 पर्यंत सगळे रणगाडे Phased Manner मध्ये देणं अपेक्षित आहे.





























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या